रविवार, ३ फेब्रुवारी, २०१९

माझे शैक्षणिक APP

    माझे शैक्षणिक APP

SCHOOL PORTAL APP


सामान्यज्ञान APP


शिक्षणक्रांती ब्लॉग APP


चित्रात रंग भरणे APP


SCHOOL CHALE HUM ब्लॉग APP


कॅल्कुलेटर APP


शनिवार, २ फेब्रुवारी, २०१९

ENGLISH SPEAKING



वर्गातील मुलांमध्ये इंग्रजी बोलण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी व सोप्या सोप्या वाक्यापासून इंग्रजी कशा पद्धतीने बोलावे यासाठी page 1 ते page 862 पर्यंत स्तर वाढत जाणारे विविध वाक्यसंग्रह 


रविवार, २८ मे, २०१७

Amazon Search Box

येथे onlineखरेदी करा.  पुढील सर्च बॉक्स मध्ये वस्तुचे नाव इंग्रजीत टाका. व सर्च करा  

मंगळवार, ११ एप्रिल, २०१७

सोलापूर जिल्हा तालुकानिहाय नकाशे

 अक्कलकोट 

बार्शी

करमाळा

माढा

माळशिरस

मंगळवेढा  

मोहोळ

पंढरपूर 

सांगोला

उत्तर सोलापूर 

दक्षिण सोलापूर 



शनिवार, ८ एप्रिल, २०१७

अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र..

अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र..




अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र........
प्रिय  गुरुजी,
सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात,
नसतात सगळीच सत्यनिष्ठ,
हे शिकेलच माझा मुलगा
कधी ना कधी.
मात्र त्याला हे देखील शिकवा,जगात प्रत्येक बदमाशा गणिक असतो
एक साधूचरित पुरुषोत्तम
ही स्वार्थी राजकारणी असतात जगात,
तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे  नेतेही.
असतात टपलेले वैरी , 
तसे जपणारे  मित्रही,
मला माहित आहे !
सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत.........
तरीही जमलं तर त्यांच्या मनावर ठसवा,
घाम गाळून कमावलेला एकच छदाम,
आयत्या  मिळालेल्या  घबाडापेक्षा मौल्यवान आहे.
हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा
आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला ,
तुमच्यात शक्ती असती तर .........
त्याला द्वेष मत्सरापासून दूर रहायला शिकवा
आणि शिकवा त्याला
आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला.
गुंडांना भीत जावू नको म्हणावं,
त्यांना नमविणे सर्वात सोपं असतं.
जमेल तेवढं दाखवित चला त्याला ,
ग्रंथ भांडाराच अदभूत वैभव.
मात्र त्याबरोबरच ,
मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा,
सृष्टीचं शाश्वत सौंदर्य  अनुभवायला ,
पाहू दे त्याला ,
पक्षांची अस्मान भरारी ............
सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर ..........
आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं......
शाळेत त्याला हा धडा मिळू दे ,
फसवून  मिळालेल्या यशापेक्षा ,
सरळ आलेल अपयश श्रेयस्कर आहे .
आपल्या कल्पना,
आपले विचार ,
यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने ,
बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी ,
त्याला सांगा ................
भल्याशी भलायीन वागावं,
आणि टग्यांना अद्दल घडवावी माझ्या मुलाला हे पटवता आल तर पहा .........
जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत,
सामील न होण्याची ताकद त्यान कमवायला हवी ,
पुढे हेही सांगा त्याला ,
ऐकावं जनाच अगदी सर्वांच...........
पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून ,
आणि फोलपट टाकून निव्वळ सत्व तेवढं स्वीकाराव.
जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा,
हसत रहावं उरातल दुख्ख दाबून ,
आणि म्हणावं त्यालाआसवांची   लाज वाटू देऊ नको.
त्याला शिकवा .........
तुच्छतावाद्याना   तुच्छ   मानायला ,
अन चाटुगिरीपासून सावध रहायला.
त्याला हे पुरेपूर समजवा की ,
करावी कमाल कमाई त्याने, ताकद आणि अक्कल विकून,
पण कधीही विक्रय करू नये, हृदयाचा आणि आत्म्याचा.
धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर,
कानाडोळा करायला शिकवा त्याला.
आणि ठसवा त्याच्या मनावर,
जे सत्य आणि न्याय वाटते,
त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.
त्याला ममतेन वागवा,
पण, लाडावून ठेवू नका.
आगीत तावून सुलाखून निघाल्या शिवाय लोखंडाच कणखर पोलाद होत नसतं,
त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य,
अन धरला पाहिजे धीर त्याने,
जर गाजवायच असेल शौर्य .
आणखीही एक सांगत रहा त्याला..........
आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर,
तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर,
माफ करा गुरुजी,
मी फार बोललो आहे  _
खूप काही मागतो आहे.........
पण पहा........
जमेल तेवढ अवश्य कराच,
माझा मुलगा,
भलताच गोड छोकरा आहे हो तो.

>

बुधवार, २५ जानेवारी, २०१७

शालेय परिपाठ

जन गण मन


प्रतिज्ञा


इंग्रजी प्रतिज्ञा


दिनविशेष


बोधकथा


सामान्यज्ञान


स्फूर्तीगीते


बालगीते


बडबडगीते


पसायदान


वंदेमातरम्


सोमवार, ९ जानेवारी, २०१७

RTE act कलमे





























>
RTE Act 2009 कलमे