आॅनलाईन चाचणी कशी बनवावी?

आॅनलाईन चाचणी कशी बनवावी?


     
# ऑनलाईन चाचणी कशी बनवावी?

ऑनलाईन टेस्ट बनवण्यासाठी प्रथम
http://www.classmarker.com/
या लिंकवर क्लिक करा.

 व register free वर क्लिक करून रजिस्टर करा.

व त्यानंतर आपला login id व password टाकून login करा.

educational test वर क्लिक करून new test वर क्लिक करा.

 या टेस्टला नाव द्या प्रश्न add करून आपली टेस्ट बनवा त्यानंतर लिंक शेअर करा.

   येथे test बनविण्यासाठी HTML कोडींग ची आवश्यकता नाही.

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा