ब्लॉग app तयार करणे

                                               ब्लॉग app तयार करणे      

ब्लॉगचे अॅप कसे तयार करावे?

       # ब्लॉग / वेबसाईटचे App कसे तयार करावे?

● प्रथम http:// www.appsgeyser.com/creat /start  या वेबसाइटवर जा.

● यानंतर website या icon वर क्लिक करा.

● नंतर तूमच्या वेबसाइटचा Address(URL) टाका.
उदा. www.shindeguruji.blogspot.in
व Next या बटणवर क्लिक करा.

● यानंतर App चे नाव, Description, Icon टाका.  व Next या बटणवर क्लिक करा.

● यानंतर Create App वर क्लिक करा. आपल्या माहितीचा Form भरा.
( उदा. Email Address व Password )

● नंतर Sign up करून App डाऊनलोड करून घ्या, त्याची Link काॅपी करून इतरांशी शेअर करा.

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा